पिंपळनेर : महिलेची बॅग पळविणाऱ्या परराज्यातील तीन महिला ताब्यात

पिंपळनेर,(ता.साक्री) : पुढारी वृत्तसेवा वर्दळीच्या ठिकाणी महिलेची बॅग हिसकावून पलायन करणाऱ्या परराज्यातील महिलांच्या टोळीला पिंपळनेर पोलिसांनी अवघ्या काही तासातच मुद्देमालासह ताब्यात घेतले आहे. टोळीतील तिघां महिलांकडून १२ हजार ५०० रुपयांची रोकड हस्तगत करण्यात आली असून पिंपळनेर पोलिस ठाण्याचे पोलीस उपअधीक्षक सचिन साळूंखे आणि त्यांच्या पथकाने ही कारवाई केली. जळगाव : माजी मंत्री सुरेशदादा जैन यांचा …

The post पिंपळनेर : महिलेची बॅग पळविणाऱ्या परराज्यातील तीन महिला ताब्यात appeared first on पुढारी.

Continue Reading पिंपळनेर : महिलेची बॅग पळविणाऱ्या परराज्यातील तीन महिला ताब्यात