नाशिक : महिला ग्रामपंचायत सदस्याचा शेततळ्यात बुडून मृत्यू
नाशिक, वावी : सिन्नर तालुक्यातील मीठसागरे येथील ३२ वर्षीय ग्राम पंचायत सदस्य नंदा योगेश चतुर यांचा शेततळ्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना सोमवारी (दि. १५) सकाळी उघडकीस आली. नंदा चतुर या शेततळ्यात पाणी भरण्यासाठी डोंगळा (पाइप) टाकत असताना त्यांचा तोल जाऊन पाय घसरला व शेततळ्यातून बाहेर पडता न आल्याने पाण्यात बुडून त्यांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती …
The post नाशिक : महिला ग्रामपंचायत सदस्याचा शेततळ्यात बुडून मृत्यू appeared first on पुढारी.