जळगाव : चोपड्यात माजी सैनिकाला पोलीस निरीक्षकाकडून मारहाण, कारवाईची मागणी

जळगाव : पुढारी वृत्तसेवा चोपडा येथील माजी सैनिक पंकज दिलीप पाटील यांना पोलीस निरीक्षक अवतारसिंग चव्हाण यांच्याकडून जबर मारहाण करण्यात आली होती. त्यामुळे त्यांच्यावर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. याप्रकरणी पोलीस निरीक्षक चव्हाण यांना निलंबित करण्याची मागणी चोपडा तालुका आजी-माजी सैनिक संस्थेच्या वतीने करण्यात आली आहे. याबाबत जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांना निवेदन देण्यात आले आहे. …

The post जळगाव : चोपड्यात माजी सैनिकाला पोलीस निरीक्षकाकडून मारहाण, कारवाईची मागणी appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : चोपड्यात माजी सैनिकाला पोलीस निरीक्षकाकडून मारहाण, कारवाईची मागणी