नाशिक : ट्रकच्या धडकेत चार वर्षाच्या बालकाचा मृत्यू

नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा  सिमेंटची वाहतूक करणाऱ्या आयशर ट्रक खाली एका चार वर्षाच्या बालकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याचा प्रकार खरजुल मळा परिसरातील मालधक्का रस्त्यावर घडला. याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून अपघातानंतर ट्रक ड्रायव्हर ट्रकसह फरार झाला. अपघातात ठार झालेल्या बालकाचे नाव अमित करणजीलाल धुर्वे आहे. अमित त्याच्या काकांकडे गेला होता. त्याला …

The post नाशिक : ट्रकच्या धडकेत चार वर्षाच्या बालकाचा मृत्यू appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : ट्रकच्या धडकेत चार वर्षाच्या बालकाचा मृत्यू