नाशिक : शाळा बंद विरोधात एकवटल्या संघटना

नाशिक (मालेगाव) : पुढारी वृत्तसेवा 20 पटसंख्येच्या खालील शाळा बंदच्या विरोधात पुण्यात 65 शिक्षक संघटना एकवटल्या. शिक्षण नाही तर मत नाही, अशा घोषणा देण्यात आल्या. मुलांच्या शिक्षणावरील केला जाणारा खर्च हा गुंतवणूक नसून तो मूलभूत अधिकार असल्याने त्याकडे व्यापारी तत्त्वानुसार बघून चालणार नाही, असा विचार यावेळी मांडण्यात आला. यावेळी आमदार डॉ. सुधीर तांबे, आमदार बाळाराम …

The post नाशिक : शाळा बंद विरोधात एकवटल्या संघटना appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : शाळा बंद विरोधात एकवटल्या संघटना