नाशिक : वडनेरभैरव महाविद्यालयात ‘रन फॉर हेल्थ’

नाशिक (चांदवड) : पुढारी वृत्तसेवा वडनेरभैरवच्या महाविद्यालयात मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त रन फॉर हेल्थद्वारे आरोग्य जगजागृतीचा संदेश देण्यात आला. वडनेरभैरव पोलिस ठाणे ते शिरवाडे फाटा हे दोन किलोमीटर अंतर विद्यार्थी व प्राध्यापक यांनी पळून धावणे आरोग्यासाठी किती महत्त्वाचे आहे, हा संदेश यानिमित्ताने नागरिकांना दिला. रनचे उद्घाटन प्राचार्य ए. एल. भगत यांनी केले. रन फॉर हेल्थ …

The post नाशिक : वडनेरभैरव महाविद्यालयात 'रन फॉर हेल्थ' appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : वडनेरभैरव महाविद्यालयात ‘रन फॉर हेल्थ’