नाशिक : आजपासून जिल्ह्यात मेरी माटी मेरा देश अभियान

नाशिक ः पुढारी वृत्तसेवा स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाअंतर्गत संपूर्ण देशात राबवले जाणारे ‘मेरी माटी मेरा देश’ हे अभियान नाशिक जिल्ह्यातदेखील जिल्हा परिषदेच्या वतीने दि. ९ ते ३० या कालावधीत राबवले जाणार आहे. बुधवारी (दि. ९) या अभियानाला सुरुवात होत असून, जिल्हा परिषदेच्या मुख्यालयात याबाबत सर्व अधिकारी-कर्मचारी शपथ घेणार आहेत. तर तालुकास्तरावर प्रत्येक पंचायत समिती कार्यालयांतर्गत गावागावांमधील …

The post नाशिक : आजपासून जिल्ह्यात मेरी माटी मेरा देश अभियान appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : आजपासून जिल्ह्यात मेरी माटी मेरा देश अभियान

धुळे : ‘मेरी माटी मेरा देश’ उपक्रम यशस्वी करण्यासाठी नियोजन करावे-जिल्हाधिकारी अभिनव गोयल

धुळे : पुढारी वृत्तसेवा भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव समारोप सोहळ्यानिमित्त 9 ते 15 ऑगस्ट या कालावधीत ‘मेरी माटी मेरा देश’ हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. या उपक्रमाची जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणीसाठी प्रत्येक विभागाने योग्य नियोजन करुन हा उपक्रम यशस्वी करावा असे आवाहन जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी केले. भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवातंर्गत ‘मेरी माटी मेरा देश’उपक्रम राबविण्यासाठी …

The post धुळे : 'मेरी माटी मेरा देश’ उपक्रम यशस्वी करण्यासाठी नियोजन करावे-जिल्हाधिकारी अभिनव गोयल appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे : ‘मेरी माटी मेरा देश’ उपक्रम यशस्वी करण्यासाठी नियोजन करावे-जिल्हाधिकारी अभिनव गोयल