विश्रामगड परिसरात म्हाळुंगी नदीचे पाणी पात्राबाहेर; गावक-यांनी केले जलपूजन

सिन्नर(नाशिक), पुढारी वृत्तसेवा : म्हाळुंगी नदीचा उगम असलेल्या विश्रामगड परिसरात ठाणगाव येथे आज (दि.१०) आषाढी एकादशीचा मुहूर्त साधत गावातून जाणाऱ्या म्हाळुंगी नदीचे विधिवत जलपूजनही केले. पहिल्यांदाच म्हाळुंगीवरील बंधारा दुथडी भरुन वाहू लागल्याने गावक-यांनी नारळ वाढवत विधिवत जलपूजन करुन दर्शन घेतले. तसेच, या भागात मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे म्हाळुंगी नदीचे पाणी पात्राबाहेर आले आहे. त्‍यामूळे …

The post विश्रामगड परिसरात म्हाळुंगी नदीचे पाणी पात्राबाहेर; गावक-यांनी केले जलपूजन appeared first on पुढारी.

Continue Reading विश्रामगड परिसरात म्हाळुंगी नदीचे पाणी पात्राबाहेर; गावक-यांनी केले जलपूजन