गणेश विसर्जनासाठी गेलेल्या तरुणाचा नदीत बुडून मृत्यू; जामनेरातील घटना

जळगाव, पुढारी वृत्तसेवा : गणपती बाप्पाचे विसर्जन करीत असताना युवकाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना जामनेर शहरात आज (दि. ९) दुपारी घडली. एक लहान बालक पाण्यात बुडत असताना त्याला वाचविताना या तरुणाचा बुडून मृत्यू झाला. या घटनेमुळे शहरात हळहळ व्यक्त होत आहे. किशोर राजू माळी (वय ३०) असे मयत युवकाचे नाव आहे. याबाबत सविस्तर वृत्त …

The post गणेश विसर्जनासाठी गेलेल्या तरुणाचा नदीत बुडून मृत्यू; जामनेरातील घटना appeared first on पुढारी.

Continue Reading गणेश विसर्जनासाठी गेलेल्या तरुणाचा नदीत बुडून मृत्यू; जामनेरातील घटना