नाशिक : वीकेण्डच्या गर्दीवर अंकुश, रतनगडावर तीनशे पर्यटकांनाच प्रवेश

नाशिक : पुढारी वृत्तसेवा राज्यभरातील गडकिल्ल्यांवर पर्यटकांची नेहमीच मोठी गर्दी होत असते. अनियंत्रित गर्दीमुळे अपघाताला आमंत्रण मिळत आहे. दोन दिवसांपूर्वी अर्थात रविवारी (दि.31) कळसूबाई-हरिश्चंद्रगड अभयारण्यातील रतनगड येथे हौशी पर्यटकांची झुंबड उडाली होती. सुदैवाने कोणतीही दुर्घटना घडली नाही. खबरदारीचा उपाय म्हणून वन्यजीव विभागाने रतनगड परिसरात वीकेण्डला येणार्‍या पर्यटकांच्या संख्येवर मर्यादा घातली आहे. केवळ तीनशे पर्यटकांना रतनगड …

The post नाशिक : वीकेण्डच्या गर्दीवर अंकुश, रतनगडावर तीनशे पर्यटकांनाच प्रवेश appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : वीकेण्डच्या गर्दीवर अंकुश, रतनगडावर तीनशे पर्यटकांनाच प्रवेश