नाशिक : रस्त्यातील खड्ड्यांत शेतकऱ्यांचे वृक्षारोपण

नाशिक (पंचवटी) : पुढारी वृत्तसेवा पंचवटीत सर्वच रस्त्यांची दुरवस्था झाली असून, त्यातून मखमलाबाद येथील मळे परिसरदेखील सुटलेला नाही. जुन्या चांदशी रस्ता (भगवान बाबा रोड) या रस्त्यावर खड्ड्यांचे प्रमाण इतके अधिक आहे, की येथून ये-जा करणे, वाहने चालविणे कठीण झालेले आहे. २५ वर्षांपूर्वी प्रशासनाने हा रस्ता केला होता. त्यानंतर अनेकदा तक्रारी करूनदेखील प्रशासन व लोकप्रतिनिधी याकडे …

The post नाशिक : रस्त्यातील खड्ड्यांत शेतकऱ्यांचे वृक्षारोपण appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : रस्त्यातील खड्ड्यांत शेतकऱ्यांचे वृक्षारोपण