नाशिक : नांदगाव रस्त्यावर पोलिसाचा ट्रॅक्टरच्या धडकेने मृत्यू

नाशिक (नगरसूल) : पुढारी वृत्तसेवा येवला-नांदगाव रस्त्यावरील राजापूर गावानजीकच्या पन्हाळ पाटीच्या वळणावर रात्री कार व ट्रॅक्टरची समोरासमोर धडक होऊन त्यात कारमधील पोलिस कर्मचारी ठार झाला. दीपक पाटील असे मृत पोलिस कर्मचार्‍याचे नाव असून, ते नांदगाव पोलिस ठाण्यात कार्यरत होते. पाटील हे स्विफ्ट कार (एमएच 41, एएस 6887) मधून नांदगावकडून येवल्याकडे जात होते. येवल्याकडून राजापूरच्या दिशेने …

The post नाशिक : नांदगाव रस्त्यावर पोलिसाचा ट्रॅक्टरच्या धडकेने मृत्यू appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : नांदगाव रस्त्यावर पोलिसाचा ट्रॅक्टरच्या धडकेने मृत्यू