राज्य क्रिकेट संघात नाशिकच्या तिघींची निवड

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या रसिका शिंदे, माया सोनवणे व प्रियंका घोडके या तिघींची महाराष्ट्र क्रिकेट वरिष्ठ महिला संघात निवड झाली. भारतीय क्रिकेट नियामक मंडळातर्फे (बीसीसीआय) सुरत येथे आयोजित वरिष्ठ महिला टी-ट्वेंटी स्पर्धेसाठी या तिघी महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणार आहेत. पुण्यात झालेल्या चाचणी स्पर्धेतील प्रभावी कामगिरीच्या जोरावर अंतिम संघ घोषित करण्यात आला. नाशिकची फिरकीपटू …

The post राज्य क्रिकेट संघात नाशिकच्या तिघींची निवड appeared first on पुढारी.

Continue Reading राज्य क्रिकेट संघात नाशिकच्या तिघींची निवड