नाशिक : मुलगा गमावण्याचे दु:ख मोजले जाऊ शकत नाही – न्यायालयील निकालपत्रात नमूद

मालेगाव : पुढारी वृत्तसेवा राष्ट्रीय छात्र सेनेच्या शिबिरादरम्यान शिक्षकाच्या हातून गोळी सुटल्याने मृत्यू झालेल्या पराग देवेंद्र इंगळे या विद्यार्थ्याला दहा वर्षांनंतर न्याय मिळाला. संबंधित शिक्षकाला सात वर्षांचा सश्रम कारावास आणि पाच लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे. पुणे न्यायालयाचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश पी. पी. जाधव यांनी हा निकाल सुनावला. मराठीतला हॅन्डसम हंक गश्मीर महाजनीचा कूल अंदाज.. …

The post नाशिक : मुलगा गमावण्याचे दु:ख मोजले जाऊ शकत नाही - न्यायालयील निकालपत्रात नमूद appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : मुलगा गमावण्याचे दु:ख मोजले जाऊ शकत नाही – न्यायालयील निकालपत्रात नमूद