नेपाळमध्ये आज रुद्राक्ष लिंगार्चन सोहळा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठाच्या वतीने शनिवारी (दि. १०) नेपाळमध्ये काठमांडू महानगरात ‘श्री अतिरुद्रात्मक रुद्राक्ष लिंगार्चन व श्री ललिता सहस्रनाम पठण’ सोहळा होत असून, या कार्यक्रमाच्या पूर्वसंध्येला गुरुमाउली अण्णासाहेब मोरे आणि सेवामार्गाचे देशविदेश अभियान प्रमुख नितीनभाऊ मोरे हे नेपाळमध्ये पोहोचले आहेत. नेपाळ येथील गोदावरी सेवा केंद्राच्या स्थानिक महिला-पुरुष सेवेकऱ्यांनी मोठया …

The post नेपाळमध्ये आज रुद्राक्ष लिंगार्चन सोहळा appeared first on पुढारी.

Continue Reading नेपाळमध्ये आज रुद्राक्ष लिंगार्चन सोहळा