शिवछत्रपती क्रीडा पुरस्काराला यंदा रोइंगपटू मुकणार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा महाराष्ट्र शासनाने शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार देण्यासाठी मागील तीन महिन्यांपासून प्रक्रिया सुरू केली असून, त्यानुसार मागविलेल्या आवेदनांमधून प्राथमिक यादी प्रसिद्ध केली. या यादीतील रोइंग या खेळाबाबत खेळाडूंच्या गुणांकन पकडताना काही खेळाडूंचे काही स्पर्धांचे गुणांकन पकडलेले नाही. त्यामुळे हे खेळाडू पुरस्काराला मुकण्याची शक्यता निर्माण झाल्याने प्रशिक्षक महाराष्ट्र रोइंग संघटनेने निवड प्रक्रियेवर आक्षेप घेतला …

The post शिवछत्रपती क्रीडा पुरस्काराला यंदा रोइंगपटू मुकणार appeared first on पुढारी.

Continue Reading शिवछत्रपती क्रीडा पुरस्काराला यंदा रोइंगपटू मुकणार