नाशिकमध्ये भंगार गोडाऊनला भीषण आग, परिसरात धुराचे लोट

नाशिक सिडको : पुढारी वृत्तसेवा पाथर्डी, वडनेर दुमाला रोड राजपूत कॉलनी येथे आज गुरुवार (दि. 3) पहाटे चारच्या सुमारास प्लास्टिक व भंगारच्या गोडाऊनला भीषण आग लागली. आगीमुळे परिसरात धुराचे लोट पसरले होते. शहरातील विविध ठिकाणाचे ९ अग्निशामक दलाचे बंब घटनास्थळी दाखल असून आग विझविण्याचे काम नियंत्रणात आले आहे. आज पहाटेच्या सुमारास या गोडाऊनला आग लागली. …

The post नाशिकमध्ये भंगार गोडाऊनला भीषण आग, परिसरात धुराचे लोट appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकमध्ये भंगार गोडाऊनला भीषण आग, परिसरात धुराचे लोट