‘वसाका’ कारखान्यातील कामगारांना थकीत पगारासह भविष्य निर्वाह निधी मिळावा : कुबेर जाधव

देवळा; पुढारी वृत्तसेवा : वसंतदादा पाटील सहकारी साखर कारखान्याच्या कामगारांवर पगाराअभावी उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे थकीत पगारासह भविष्य निर्वाह निधी तातडीने जमा करावा, अशी मागणी साखर कारखान्याच्या मजदुर युनियनचे कार्याध्यक्ष कुबेर जाधव यांनी पत्रकाद्वारे केली आहे. सन २०१२ साली सुस्थितीत सुरू असलेल्या साखर कारखान्याच्या कामगारांचा ११ महिने पगार थकला. कामगारांनी पगाराची मागणी केली असता …

The post ‘वसाका’ कारखान्यातील कामगारांना थकीत पगारासह भविष्य निर्वाह निधी मिळावा : कुबेर जाधव appeared first on पुढारी.

Continue Reading ‘वसाका’ कारखान्यातील कामगारांना थकीत पगारासह भविष्य निर्वाह निधी मिळावा : कुबेर जाधव