नाशिक : सिडकोत विजेच्या धक्क्याने मजुराचा मृत्यू

सिडको : जलवाहिनीचे काम करताना विजेचा जोरदार धक्का लागून मजुराचा मृत्यू झाल्याची घटना सिडकोतील लेखानगर येथे घडली. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लक्ष्मण शंकर पवार (३५, रा. देवळाली कॅम्प) हा मजूर रविवारी (दि. २३) दुपारी 2.30 च्या सुमारास लेखानगर येथील पोस्ट ऑफिसमागील ठिकाणी दुरुस्तीचे काम करत होता. लोखंडी पाइप बाजूला ठेवताना तेथे असलेल्या इलेक्ट्रिकच्या तारेचा स्पर्श …

The post नाशिक : सिडकोत विजेच्या धक्क्याने मजुराचा मृत्यू appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : सिडकोत विजेच्या धक्क्याने मजुराचा मृत्यू