कर भरणा अहवाल सादर न झाल्याने प्रशासकांची कार्यवाही

नाशिक, मालेगाव : पुढारी वृत्तसेवा मालेगाव महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक रवींद्र जाधव यांनी मंगळवारी (दि. १३) अधिकारी व सर्व विभागप्रमुखांची आढावा बैठक घेतली. या बैठकीत घरपट्टी व पाणीपट्टी थकबाकीदार व संकिर्ण करवसुली विभागाकडील गाळेधारक व इतर थकबाकीदार यांच्यावर धडक कारवाई करणेकामी संबंधित विभागप्रमुखांना आदेश दिले. यावेळी सर्व विभागप्रमुख यांनी त्यांचे अखत्यारितील सर्व कर्मचारी यांची घरपट्टी …

The post कर भरणा अहवाल सादर न झाल्याने प्रशासकांची कार्यवाही appeared first on पुढारी.

Continue Reading कर भरणा अहवाल सादर न झाल्याने प्रशासकांची कार्यवाही

नाशिक : 40 हजार आयुष्मान भारत गोल्डन कार्डची नोंदणी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा सन 2011 च्या सामाजिक आर्थिक व जातीय सर्वेक्षणातून आयुष्मान भारत योजनेसाठी जिल्ह्यातून 16 लाख 7 हजार 144 लाभार्थी पात्र ठरले आहेत. दि. 23 सप्टेंबर 2018 पासून आजपर्यंत सरासरी 5 लाख 30 हजार लाभार्थ्यांनी आयुष्मान भारतचे ई-कार्ड म्हणजेच गोल्डन कार्ड काढलेले आहे. या योजनेमार्फत 1,209 आजारांवरील उपचार व शस्त्रक्रिया मोफत केल्या जातात. …

The post नाशिक : 40 हजार आयुष्मान भारत गोल्डन कार्डची नोंदणी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : 40 हजार आयुष्मान भारत गोल्डन कार्डची नोंदणी