स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) योजना : वर्षअखेर वैयक्तिक शौचालय बांधकाम उद्दिष्टपूर्ती

नाशिक : वैभव कातकाडे नाशिक जिल्ह्यात 2022-23 या वर्षात वैयक्तिक शौचालय बांधकामाचे 3 हजार 58 एवढे लक्ष्य असून, पहिल्या सहा महिन्यांत 1 हजार 981 जणांना अनुदान वाटप करण्यात आले आहे. वर्षअखेरीस शौचालयांचे 100 टक्के बांधकाम पूर्ण होणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा फडोळ यांनी दिली. यामुळे ग्रामीण भागांची हागणदारीमुक्तीकडे वेगाने वाटचाल सुरू …

The post स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) योजना : वर्षअखेर वैयक्तिक शौचालय बांधकाम उद्दिष्टपूर्ती appeared first on पुढारी.

Continue Reading स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) योजना : वर्षअखेर वैयक्तिक शौचालय बांधकाम उद्दिष्टपूर्ती