नाशिक : व्ही. एन. नाईक शिक्षणसंस्था सभेत लेखापरीक्षण अहवालावरून गदारोळ

नाशिक : पुढारी वृत्तसेवा सन २०२१-२२ चा वार्षिक अहवाल, आयटीआयचा सन २०१४-२१ च्या लेखापरीक्षण अहवाल, बेकायदा बांधकाम तसेच मालमत्तांच्या नामकरणाच्या मुद्द्यावरून के. व्ही. एन. नाईक शिक्षण प्रसारक संस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत मोठा गदारोळ झालेला बघावयास मिळाला. विशेषत: आयटीआयच्या तथाकथित गैरव्यवहार प्रकरणी सभासद आक्रमक झाल्याने काहीशी गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती. सत्ताधाऱ्यांनी आयटीआयमधील आर्थिक तफावतीची चौकशी …

The post नाशिक : व्ही. एन. नाईक शिक्षणसंस्था सभेत लेखापरीक्षण अहवालावरून गदारोळ appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : व्ही. एन. नाईक शिक्षणसंस्था सभेत लेखापरीक्षण अहवालावरून गदारोळ