नाशिक : ‘धरणाजवळून गाडी घेऊन जा’ असा मेसेज करून युवकाची आत्महत्या?

नाशिक (सिन्नर) : पुढारी वृत्तसेवा ‘धरणाजवळून गाडी घेऊन जा’, असा भावाच्या मोबाइलवर मेसेज केलेल्या तरुणाचा मृतदेह सिन्नर तालुक्यातील डुबेरेजवळील जगबुडी बंधार्‍यात आढळून आला. त्याने आत्महत्या केल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. गोवा : पणजीत दोन लाखांचे अमली पदार्थ जप्त सतीश चंद्रभान गोसावी (25, रा. पाडळी, ता. सिन्नर) हा युवक औद्योगिक वसाहतीतल्या एका कारखान्यात कामाला होता. …

The post नाशिक : ‘धरणाजवळून गाडी घेऊन जा’ असा मेसेज करून युवकाची आत्महत्या? appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : ‘धरणाजवळून गाडी घेऊन जा’ असा मेसेज करून युवकाची आत्महत्या?