शॉर्टसर्किटमुळे बसला आग लागली; सुदैवाने दहा प्रवाशांचे वाचले प्राण

नाशिक (सिन्नर) : पुढारी वृत्तसेवा नाशिक पुणे महामार्गावरील मोहदरी घाटात शनिवारी (दि.23) संध्याकाळी आठ वाजेच्या सुमारास सिन्नर आगाराची बस (MH 40 N 9421) ही बस नाशिकहून सिन्नरकडे येत असताना मोहदरी घाटाच्या पायथ्याशी असलेल्या वळणाजवळ ड्रायव्हर केबिनमध्ये शॉर्टसर्किट झाल्यामुळे अचानक धूर निघू लागला आणि त्यानंतर बस अचानक पेटली. या बसमध्ये दहा प्रवासी प्रवास करीत होते. चालत्या …

The post शॉर्टसर्किटमुळे बसला आग लागली; सुदैवाने दहा प्रवाशांचे वाचले प्राण appeared first on पुढारी.

Continue Reading शॉर्टसर्किटमुळे बसला आग लागली; सुदैवाने दहा प्रवाशांचे वाचले प्राण

इगतपुरीत ३१६ हेक्टरवर उभी राहणार औद्योगिक वसाहत 

नाशिक जिल्ह्याकडे नव्या उद्योगांचा ओढा आणि स्थानिक उद्योगांची विस्तारीकरणाची भूमिका लक्षात घेता महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने इगतपुरी तालुक्यात नवी औद्योगिक वसाहत उभारण्याच्या प्रक्रियेला गती दिली आहे. तालुक्यातील आडवण येथे २६२.९७, तर पाटदेवी येथे ५३ अशी एकूण ३१५.९७ हेक्टर जमीन संपादन केली जात आहे. ही औद्योगिक वसाहत ‘डी झोन’मध्ये उभारली जाणार असल्याने नव्या उद्योगांना अनेक लाभ …

The post इगतपुरीत ३१६ हेक्टरवर उभी राहणार औद्योगिक वसाहत  appeared first on पुढारी.

Continue Reading इगतपुरीत ३१६ हेक्टरवर उभी राहणार औद्योगिक वसाहत 

धुळे : औद्योगिक वसाहतीमधील कारखान्यात तब्बल 55 लाखांची वीजचोरी उघड; दोघां विरोधात गुन्हा दाखल

धुळे : पुढारी वृत्तसेवा धुळे येथील अवधान शिवारातील औद्योगिक वसाहतीमध्ये गेल्या दोन वर्षांपासून एका कारखान्यात वीज चोरी होत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणात दोघां विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून या कारखान्यासाठी तब्बल 55 लाख 22 हजार 570 रुपयाची वीज चोरी करून वीज वितरण कंपनीचे आर्थिक नुकसान केल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे. …

The post धुळे : औद्योगिक वसाहतीमधील कारखान्यात तब्बल 55 लाखांची वीजचोरी उघड; दोघां विरोधात गुन्हा दाखल appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे : औद्योगिक वसाहतीमधील कारखान्यात तब्बल 55 लाखांची वीजचोरी उघड; दोघां विरोधात गुन्हा दाखल

नाशिक : शहरातील नववसाहती झाल्या गुन्हेगारांचे आश्रयस्थान

नाशिक : पुढारी वृत्तसेवा शहरातील नववसाहतीत तसेच औद्योगिक वसाहतींजवळ गुन्हेगारांच्या वास्तव्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. गंभीर गुन्हे करून गुन्हेगार स्वत:ची ओळख लपवून बिनदिक्कत वास्तव्य करत असल्याचे पोलिस कारवायांमधून समोर येत आहे. गावठी कट्टे, धारदार शस्त्रांसह या नववसाहतींमध्ये गुन्हेगारांचा वावर वाढल्याने त्याचा धोका सर्वसामान्यांना होण्याची शक्यता आहे. गुन्हे शाखांच्या पथकांनी केलेल्या कारवायांमध्ये सराईत गुन्हेगार पकडले असून, …

The post नाशिक : शहरातील नववसाहती झाल्या गुन्हेगारांचे आश्रयस्थान appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : शहरातील नववसाहती झाल्या गुन्हेगारांचे आश्रयस्थान

नाशिक : रिटर्न गिफ्ट म्हणून मिळाले 21 कंत्राटी कामगारांना ‘कायम’ची भेट

नाशिक : (पंचवटी) : पुढारी वृत्तसेवा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रदेश सरचिटणीस तथा नाशिक महानगरपालिकेचे माजी महापौर अशोक मुर्तडक यांनी यंदाही वाढदिवसाचे औचित्य साधून औद्योगिक महाराष्ट्र कामगार सेनेच्या माध्यमातून एमआयडीसी भागातील 21 कंत्राटी कर्मचार्‍यांना कायम नियुक्तीचे पत्र देत अनोखे रिटर्न गिफ्ट दिले आहे. त्यामुळे कामगारांमध्ये आणि त्यांच्या कुटुंबांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. मुर्तडक यांचा नुकताच अभीष्टचिंतन सोहळा …

The post नाशिक : रिटर्न गिफ्ट म्हणून मिळाले 21 कंत्राटी कामगारांना ‘कायम’ची भेट appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : रिटर्न गिफ्ट म्हणून मिळाले 21 कंत्राटी कामगारांना ‘कायम’ची भेट

नाशिक : इगतपुरीतील मुंढेगाव स्फोटाने हादरले, जिंदाल कारखान्यात स्फोटानंतर आगीचे तांडव (व्हिडिओ)

नाशिक (इगतपुरी) : पुढारी वृत्तसेवा; इगतपुरी तालुक्यातील मुंढेगाव औद्योगिक वसाहतीतील जिंदाल पॉलिफिल्म कारखान्यात रविवार, दि.1 सकाळी साडेअकराच्या सुमारास मोठा स्फोट होऊन भीषण आग लागली. नूतन वर्षारंभीच ही दुर्देवी घटना घडली आहे. आगीने रौद्ररूप धारण केल्याने इगतपुरी तालुक्याच्या विविध भागातून दूरवरुनही आगीचे लोळ दिसून येत आहेत. या घटनेत मोठ्या संख्येने जीवितहानी झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. इगतपुरी …

The post नाशिक : इगतपुरीतील मुंढेगाव स्फोटाने हादरले, जिंदाल कारखान्यात स्फोटानंतर आगीचे तांडव (व्हिडिओ) appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : इगतपुरीतील मुंढेगाव स्फोटाने हादरले, जिंदाल कारखान्यात स्फोटानंतर आगीचे तांडव (व्हिडिओ)

उद्योगमंत्री उदय सामंत : माळेगाव औद्योगिक वसाहतीचा लवकरच विस्तार

नाशिक (सिन्नर) : पुढारी वृत्तसेवा सिन्नर औद्योगिक क्षेत्राला चालना देण्यासाठी माळेगाव औद्योगिक वसाहतीतील टप्पा क्रमांक दोनवरील भूखंडावर पायाभूत सुविधा उभ्या करण्यासह वितरणाला गती देण्यासाठी ले आउटचे काम हाती घेण्याच्या सूचना उद्योगमंत्री उदय सामंत यांनी अधिकार्‍यांना दिल्या. पालकमंत्री दादा भुसे, खासदार हेमंत गोडसे, आमदार सीमा हिरे यांच्यासह सीमा उद्योजक संघटनेचे अध्यक्ष के. एल. राठी, सचिव बबनराव …

The post उद्योगमंत्री उदय सामंत : माळेगाव औद्योगिक वसाहतीचा लवकरच विस्तार appeared first on पुढारी.

Continue Reading उद्योगमंत्री उदय सामंत : माळेगाव औद्योगिक वसाहतीचा लवकरच विस्तार

दिवाळी बोनसचे स्मार्ट प्लॅनिंग

उद्यम : सतिश डोंगरे दिवाळी ‘बोनस’चा जन्म कसा झाला, याची कथा तशी रंजक आहे. इंग्रजांनी सुरू केलेली ही पद्धत वर्षाच्या 13व्या पगाराची फलश्रुती आहे. 30 जून 1940 पासून सुरू झालेली ही पद्धत आजही कामगारांसाठी पर्वणी ठरत आहे. वास्तविक वर्षातून एकदाच बोनस मिळतो. मात्र, त्यासाठी कामगारांमध्ये असलेली उत्सुकता कमालीची असते. दिवाळीत मिळणार्‍या या बोनसच्या पैशांचे अगोदरच …

The post दिवाळी बोनसचे स्मार्ट प्लॅनिंग appeared first on पुढारी.

Continue Reading दिवाळी बोनसचे स्मार्ट प्लॅनिंग

दिवाळी बोनसचे स्मार्ट प्लॅनिंग

उद्यम : सतिश डोंगरे दिवाळी ‘बोनस’चा जन्म कसा झाला, याची कथा तशी रंजक आहे. इंग्रजांनी सुरू केलेली ही पद्धत वर्षाच्या 13व्या पगाराची फलश्रुती आहे. 30 जून 1940 पासून सुरू झालेली ही पद्धत आजही कामगारांसाठी पर्वणी ठरत आहे. वास्तविक वर्षातून एकदाच बोनस मिळतो. मात्र, त्यासाठी कामगारांमध्ये असलेली उत्सुकता कमालीची असते. दिवाळीत मिळणार्‍या या बोनसच्या पैशांचे अगोदरच …

The post दिवाळी बोनसचे स्मार्ट प्लॅनिंग appeared first on पुढारी.

Continue Reading दिवाळी बोनसचे स्मार्ट प्लॅनिंग

नाशिक : ‘धरणाजवळून गाडी घेऊन जा’ असा मेसेज करून युवकाची आत्महत्या?

नाशिक (सिन्नर) : पुढारी वृत्तसेवा ‘धरणाजवळून गाडी घेऊन जा’, असा भावाच्या मोबाइलवर मेसेज केलेल्या तरुणाचा मृतदेह सिन्नर तालुक्यातील डुबेरेजवळील जगबुडी बंधार्‍यात आढळून आला. त्याने आत्महत्या केल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. गोवा : पणजीत दोन लाखांचे अमली पदार्थ जप्त सतीश चंद्रभान गोसावी (25, रा. पाडळी, ता. सिन्नर) हा युवक औद्योगिक वसाहतीतल्या एका कारखान्यात कामाला होता. …

The post नाशिक : ‘धरणाजवळून गाडी घेऊन जा’ असा मेसेज करून युवकाची आत्महत्या? appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : ‘धरणाजवळून गाडी घेऊन जा’ असा मेसेज करून युवकाची आत्महत्या?