शॉर्टसर्किटमुळे बसला आग लागली; सुदैवाने दहा प्रवाशांचे वाचले प्राण

नाशिक (सिन्नर) : पुढारी वृत्तसेवा नाशिक पुणे महामार्गावरील मोहदरी घाटात शनिवारी (दि.23) संध्याकाळी आठ वाजेच्या सुमारास सिन्नर आगाराची बस (MH 40 N 9421) ही बस नाशिकहून सिन्नरकडे येत असताना मोहदरी घाटाच्या पायथ्याशी असलेल्या वळणाजवळ ड्रायव्हर केबिनमध्ये शॉर्टसर्किट झाल्यामुळे अचानक धूर निघू लागला आणि त्यानंतर बस अचानक पेटली. या बसमध्ये दहा प्रवासी प्रवास करीत होते. चालत्या …

The post शॉर्टसर्किटमुळे बसला आग लागली; सुदैवाने दहा प्रवाशांचे वाचले प्राण appeared first on पुढारी.

Continue Reading शॉर्टसर्किटमुळे बसला आग लागली; सुदैवाने दहा प्रवाशांचे वाचले प्राण

नाशिक : कडवा पाणीयोजना, घनकचरा प्रकल्प जमीन खरेदीत गैरव्यवहार; आमदार कोकाटे यांची लक्षवेधी

नाशिक (सिन्नर) : पुढारी वृत्तसेवा सिन्नर नगर परिषदेने राबविलेली कडवा पाणीपुरवठा योजना व घनकचरा प्रकल्पासाठी जागा खरेदीत झालेल्या कथित गैरव्यवहार प्रकरणी आमदार माणिकराव कोकाटे यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशात लक्षवेधी उपस्थित करून चौकशीची मागणी केली आहे. मुख्याधिकार्‍यांचे निलंबन अथवा बदली करून त्यांचीदेखील लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत चौकशी करण्याकडेही त्यांनी सभागृहाचे लक्ष वेधले. शिवापूर टोलनाक्याबाबत अधिकार्‍यांची उडवाउडवीची उत्तरे सिन्नर …

The post नाशिक : कडवा पाणीयोजना, घनकचरा प्रकल्प जमीन खरेदीत गैरव्यवहार; आमदार कोकाटे यांची लक्षवेधी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : कडवा पाणीयोजना, घनकचरा प्रकल्प जमीन खरेदीत गैरव्यवहार; आमदार कोकाटे यांची लक्षवेधी