शॉर्टसर्किटमुळे बसला आग लागली; सुदैवाने दहा प्रवाशांचे वाचले प्राण

नाशिक (सिन्नर) : पुढारी वृत्तसेवा नाशिक पुणे महामार्गावरील मोहदरी घाटात शनिवारी (दि.23) संध्याकाळी आठ वाजेच्या सुमारास सिन्नर आगाराची बस (MH 40 N 9421) ही बस नाशिकहून सिन्नरकडे येत असताना मोहदरी घाटाच्या पायथ्याशी असलेल्या वळणाजवळ ड्रायव्हर केबिनमध्ये शॉर्टसर्किट झाल्यामुळे अचानक धूर निघू लागला आणि त्यानंतर बस अचानक पेटली. या बसमध्ये दहा प्रवासी प्रवास करीत होते. चालत्या …

The post शॉर्टसर्किटमुळे बसला आग लागली; सुदैवाने दहा प्रवाशांचे वाचले प्राण appeared first on पुढारी.

Continue Reading शॉर्टसर्किटमुळे बसला आग लागली; सुदैवाने दहा प्रवाशांचे वाचले प्राण

नाशिक : कानडे मारुती लेनमध्ये टेस्टिंग लॅबला आग

नाशिक : पुढारी वृत्तसेवा शहरातील कानडे मारुती लेन येथील एका टेस्टिंग लॅबला रविवारी (दि.18) सायंकाळी आग लागली. या आगीत हजारो रुपयांचे साहित्य जळून खाक झाले. सुदैवाने जीवित हानी झाली नाही. महापालिकेच्या अग्निशामक दलाच्या दोन बंब तसेच जवानांनी एक तास परिश्रम करून आग आटोक्यात आणली. टीटी सर्जिकल लॅबला आज सायंकाळी सहाच्या सुमारास अचानक आग लागली. लाकडी …

The post नाशिक : कानडे मारुती लेनमध्ये टेस्टिंग लॅबला आग appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : कानडे मारुती लेनमध्ये टेस्टिंग लॅबला आग

धुळे : रेडीमेड कपड्यांच्या दुकानाला भीषण आग; लाखो रुपयांचा माल जाळून खाक

धुळे: पुढारी वृत्तसेवा धुळे शहरातील आग्रा रोडवर असलेल्या जिन्स कॉर्नर या रेडीमेड कपड्यांच्या दुकानाला लागलेल्या आगीत लाखो रुपयांचा कपड्यांचा माल जळाल्याची घटना घडली आहे. विशेषत: आग लागलेल्या दुकानाच्या शेजारीच फटाक्याचे दुकान असल्यामुळे वेळीच अग्निशमन दलाने आगीवर नियंत्रण मिळवल्याने मोठा अनर्थ टळला आहे. या संदर्भात अग्नी उपद्रवाची नोंद करण्यात आली आहे Nushrratt Bharuccha : ‘नुसरत क्यूटनेसची …

The post धुळे : रेडीमेड कपड्यांच्या दुकानाला भीषण आग; लाखो रुपयांचा माल जाळून खाक appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे : रेडीमेड कपड्यांच्या दुकानाला भीषण आग; लाखो रुपयांचा माल जाळून खाक

नाशिक : भंगार दुकान गोदामाला भीषण आग

नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा जेलरोड येथील जुना सायखेडा रोडवरील भंगार, रद्दीच्या दुकानाला व गोदामाला पहाटे 5 ला आग लागली. वेळीच अग्निशामक दल पोहोचल्याने शेजारील दुकानांना याची झळ पोहोचली नाही. खुशखबरबात : पोलिस भरतीची प्रक्रिया आजपासून; अर्ज नोंदणीलाही प्रारंभ होणार ब्रीजनगरजवळ आयूब रशीद खान (रा. वडाळा गाव, साहेबानगर) यांच्या मालकीचे रद्दी, प्लास्टिक, काचेच्या बाटल्यांचे दुकानवजा गोदाम …

The post नाशिक : भंगार दुकान गोदामाला भीषण आग appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : भंगार दुकान गोदामाला भीषण आग

नाशिक : प्रत्यक्षदर्शींनी कथन केला ‘आँखों देखा हाल’

नाशिक (पंचवटी) : गणेश बोडके वेळ : पहाटे पाचची, ठिकाण -औरंगाबाद रोडवरील मिरची चौक, पेटलेल्या बसमधून उठणारे आगीचे लोळ, येणारे किंचाळण्याचे आवाज… जळणार्‍या माणसांना वाचवताना नि:शब्द झालेली मने… भीषण अपघातातील मन हेलावून टाकणार्‍या या घटनेचे ‘आँखों देखा हाल’ सांगताना प्रत्यक्षदर्शींच्या आणि ऐकणार्‍यांच्याही अंगावर शहारे उभे राहिले. पहाटे नेटकाच उठलो होतो. तितक्यात अचानक मोठा आवाज झाला. …

The post नाशिक : प्रत्यक्षदर्शींनी कथन केला ‘आँखों देखा हाल’ appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : प्रत्यक्षदर्शींनी कथन केला ‘आँखों देखा हाल’