Laundry abuse : बिलांच्या पडताळणीसाठी ठेकेदाराकडून मुदतीची मागणी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा ग्रामीण रुग्णालयांमधील कपडे धुलाईत तीन वर्षांमध्ये ६७ लाखांचा गैरव्यवहार झाल्याचा ठपका जिल्हा रुग्णालयाने ठेवत संबंधित ठेकेदाराकडे ३० लाखांची वसुलीची नोटीस पाठवली आहे. याबाबत ठेकेदाराने जिल्हा रुग्णालयीन प्रशासनाकडे संबंधित चौकशीची व गैरव्यवहार झालेल्या बिलांची मागणी केली आहे. या बिलांची पडताळणी करून सोमवार (दि. १९) पर्यंत बाजू मांडण्यास ठेकेदाराने मुदत मागितली आहे. त्यामुळे …

The post Laundry abuse : बिलांच्या पडताळणीसाठी ठेकेदाराकडून मुदतीची मागणी appeared first on पुढारी.

Continue Reading Laundry abuse : बिलांच्या पडताळणीसाठी ठेकेदाराकडून मुदतीची मागणी

नाशिक : आरोग्यमधील ‘धुलाई’नंतर ‘आहारा’तही सव्वा कोटींचा गैरव्यवहार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा सार्वजनिक आरोग्य विभागातील कपडे धुलाईतील बिलांमध्ये फेरफार करून लाखो रुपयांचा गैरव्यवहार नुकताच उघडकीस आला आहे. त्यानंतर आता जिल्हा रुग्णालयातील रुग्णांना पुरवण्यात येणाऱ्या आहारातही कोट्यवधी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचे उघड झाले. ऑगस्ट २०१९ ते मार्च २०२२ या कालावधीत तब्बल एक कोटी २० लाख ८६ हजार रुपयांचा गैरव्यवहार झाला असून, त्यातील जादा बिलांची वसुली …

The post नाशिक : आरोग्यमधील 'धुलाई'नंतर 'आहारा'तही सव्वा कोटींचा गैरव्यवहार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : आरोग्यमधील ‘धुलाई’नंतर ‘आहारा’तही सव्वा कोटींचा गैरव्यवहार

नाशिक : ग्रामीण रुग्णालयांमधील कपडे धुलाईत ६७ लाखांचा गैरव्यवहार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा ग्रामीण रुग्णालयांमधील कपडे धुलाईत ठेकेदाराने तीन वर्षांत ६७ लाखांचा गैरव्यवहार केल्याचे चौकशीतून समोर आले आहे. त्यामुळे संबंधित कंत्राटदार कंपनीस जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक थाेरात यांनी नोटीस बजावून पैसे वसुलीचे आदेश दिले आहेत. या गैरव्यवहारात जिल्हा रुग्णालयातील तत्कालीन अधिकारी, कर्मचाऱ्यांचाही सहभाग असल्याचा संशय आहे. त्यामुळे या गैरव्यवहार प्रकरणी गुन्हा दाखल होऊन सखोल …

The post नाशिक : ग्रामीण रुग्णालयांमधील कपडे धुलाईत ६७ लाखांचा गैरव्यवहार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : ग्रामीण रुग्णालयांमधील कपडे धुलाईत ६७ लाखांचा गैरव्यवहार

नाशिक : कडवा पाणीयोजना, घनकचरा प्रकल्प जमीन खरेदीत गैरव्यवहार; आमदार कोकाटे यांची लक्षवेधी

नाशिक (सिन्नर) : पुढारी वृत्तसेवा सिन्नर नगर परिषदेने राबविलेली कडवा पाणीपुरवठा योजना व घनकचरा प्रकल्पासाठी जागा खरेदीत झालेल्या कथित गैरव्यवहार प्रकरणी आमदार माणिकराव कोकाटे यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशात लक्षवेधी उपस्थित करून चौकशीची मागणी केली आहे. मुख्याधिकार्‍यांचे निलंबन अथवा बदली करून त्यांचीदेखील लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत चौकशी करण्याकडेही त्यांनी सभागृहाचे लक्ष वेधले. शिवापूर टोलनाक्याबाबत अधिकार्‍यांची उडवाउडवीची उत्तरे सिन्नर …

The post नाशिक : कडवा पाणीयोजना, घनकचरा प्रकल्प जमीन खरेदीत गैरव्यवहार; आमदार कोकाटे यांची लक्षवेधी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : कडवा पाणीयोजना, घनकचरा प्रकल्प जमीन खरेदीत गैरव्यवहार; आमदार कोकाटे यांची लक्षवेधी

नाशिक : सटाणा तालुक्यात गैरव्यवहारांची मालिका सुरूच

नाशिक : पुढारी वृत्तसेवा सटाणा तालुक्यातील गावांमध्ये विकासकामांच्या नावाखाली गैरव्यवहारांची मालिकाच सुरूच आहे. गेल्या तीन महिन्यांपासून ताहाराबाद, भाक्षी आणि त्यानंतर आता अंतापूर ग्रामपंचायतींमध्ये लाखो रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे. अंतापूर येथील ग्रामपंचायतीत सरपंच, उपसरपंच, ग्रामविकास अधिकारी यांच्या संगनमताने लाखो रुपयांचा गैरव्यवहार झाल्याची तक्रार ग्रामस्थांनी केली आहे. हा गैरव्यवहार झाल्याचे पुरावे ग्रामस्थांनी जिल्हा परिषद …

The post नाशिक : सटाणा तालुक्यात गैरव्यवहारांची मालिका सुरूच appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : सटाणा तालुक्यात गैरव्यवहारांची मालिका सुरूच

नाशिक : बनावट वैद्यकीय प्रमाणपत्रांमधून कोट्यवधींची उलाढाल

नाशिक : पुढारी वृत्तसेवा शासकीय अधिकारी-कर्मचार्‍यांना आजारपणातून आर्थिक मदत किंवा त्यांच्या बदल्यांना प्राधान्य मिळत असते. ही मदत पदरात पाडून घेण्यासाठी अनेक जण बनावट वैद्यकीय बिले किंवा प्रमाणपत्र बनवण्यासाठी प्रयत्नशील असतात. त्यासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयातील वैद्यकीय अधिकार्‍यांपासून कर्मचार्‍यांची साखळी असल्याचे समोर आले आहे. बहुतांश शासकीय विभागांमधील अधिकारी कर्मचार्‍यांना बनावट वैद्यकीय प्रमाणपत्र व बिले देण्याच्या मोबदल्यात प्रत्येकी …

The post नाशिक : बनावट वैद्यकीय प्रमाणपत्रांमधून कोट्यवधींची उलाढाल appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : बनावट वैद्यकीय प्रमाणपत्रांमधून कोट्यवधींची उलाढाल

नाशिक : लाचखोरांचा मुक्काम कोठडीत ; लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या धडक कारवाईने नाशिक चर्चेत

नाशिक : पुढारी वृत्तसेवा वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये काम करण्याच्या मोबदल्यात तक्रारदारांकडून लाच घेणार्‍या तिघा लाचखोरांपैकी दोघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कोठडी सुनावली असून, एकास न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. आदिवासी विकासच्या बांधकाम विभागातील लाचखोर अभियंता दिनेशकुमार बागूल यांच्या कोठडीत दोन दिवसांची पुन्हा वाढ करण्यात आली आहे. तर सोमवारी (दि.29) लाच घेताना रंगेहाथ पकडलेल्या कळवण येथील आदिवासी विकासचा सहायक …

The post नाशिक : लाचखोरांचा मुक्काम कोठडीत ; लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या धडक कारवाईने नाशिक चर्चेत appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : लाचखोरांचा मुक्काम कोठडीत ; लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या धडक कारवाईने नाशिक चर्चेत