नाशिक : आरोग्यमधील ‘धुलाई’नंतर ‘आहारा’तही सव्वा कोटींचा गैरव्यवहार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा सार्वजनिक आरोग्य विभागातील कपडे धुलाईतील बिलांमध्ये फेरफार करून लाखो रुपयांचा गैरव्यवहार नुकताच उघडकीस आला आहे. त्यानंतर आता जिल्हा रुग्णालयातील रुग्णांना पुरवण्यात येणाऱ्या आहारातही कोट्यवधी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचे उघड झाले. ऑगस्ट २०१९ ते मार्च २०२२ या कालावधीत तब्बल एक कोटी २० लाख ८६ हजार रुपयांचा गैरव्यवहार झाला असून, त्यातील जादा बिलांची वसुली …

The post नाशिक : आरोग्यमधील 'धुलाई'नंतर 'आहारा'तही सव्वा कोटींचा गैरव्यवहार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : आरोग्यमधील ‘धुलाई’नंतर ‘आहारा’तही सव्वा कोटींचा गैरव्यवहार

नाशिक : ‘हँड-फुट-माउथ’चा वाढतोय संसर्ग; हात-पाय-तोंडाला होणारा विषाणूजन्य संसर्ग

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा लहान मुलांच्या हात-पाय-तोंडाला (हँड-फुट-माउथ) होणार्‍या विषाणूजन्य संसर्गाचे प्रमाण राज्यात सध्या वाढले आहे. खासगी रुग्णालयांमध्ये येणार्‍या रुग्णांपैकी 8 ते 10 टक्के मुलांना हा आजार असल्याचे डॉक्टरांचे निरीक्षण आहे. शाळांमध्ये एकमेकांच्या संपर्कात आल्याने हा आजार वाढत असून, घाबरून जाण्याचे कारण नाही. यात मुले सहा ते सात दिवसांत बरी होतात, असे बालरोगतज्ज्ञांनी सांगितले. घरकाम …

The post नाशिक : ‘हँड-फुट-माउथ’चा वाढतोय संसर्ग; हात-पाय-तोंडाला होणारा विषाणूजन्य संसर्ग appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : ‘हँड-फुट-माउथ’चा वाढतोय संसर्ग; हात-पाय-तोंडाला होणारा विषाणूजन्य संसर्ग