नूतनीकरण वातानुकूलन यंत्रणेवर पुन्हा दीड कोटीचा खर्च

नाशिक : पुढारी वृत्तसेवा  तब्बल १२ कोटी रुपये खर्च करून नूतनीकरण केलेल्या महापालिकेच्या महाकवी कालिदास कलामंदिराचे रडगाणे सुरूच आहे. वर्षभरापूर्वी भर कार्यक्रमात वातानुकूलन यंत्रणा बंद पडल्याचा प्रकार घडल्यानंतर आता पुन्हा या वातानुकूलन यंत्रणेच्या देखभाल दुरुस्तीच्या नावावर तब्बल १.४० कोटींचे कंत्राट देण्यात आले आहे. महापालिकेचे महाकवी कालिदास कलामंदिर नाशिकचे सांस्कृतिक केंद्र बनले आहे. शहरातील नाट्यक्षेत्राला उभारी …

The post नूतनीकरण वातानुकूलन यंत्रणेवर पुन्हा दीड कोटीचा खर्च appeared first on पुढारी.

Continue Reading नूतनीकरण वातानुकूलन यंत्रणेवर पुन्हा दीड कोटीचा खर्च

नाशिक : शासकीय योजनेच्या कंत्राटाच्या आमिषाने 11 लाखांना गंडा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा ‘वन नेशन, वन रेशन स्मार्टकार्ड’ या शासकीय योजनेचे कंत्राट देण्याच्या बहाण्याने भामट्याने रावेरच्या युवकास 11 लाखांहून अधिक रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. युवकास नोव्हेंबर 2019 ते जानेवारी 2022 या कालावधीत महसूल विभागामार्फत स्मार्ट रेशनकार्डाचे काम देण्यासह महावितरणच्या नावे खोट्या वर्कऑर्डर दिल्या. त्याचप्रमाणे नाशिकच्या ई-केंद्रातून या तरुणाला शासकीय योजनांचे कंत्राट …

The post नाशिक : शासकीय योजनेच्या कंत्राटाच्या आमिषाने 11 लाखांना गंडा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : शासकीय योजनेच्या कंत्राटाच्या आमिषाने 11 लाखांना गंडा

नाशिक : लाचखोरांचा मुक्काम कोठडीत ; लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या धडक कारवाईने नाशिक चर्चेत

नाशिक : पुढारी वृत्तसेवा वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये काम करण्याच्या मोबदल्यात तक्रारदारांकडून लाच घेणार्‍या तिघा लाचखोरांपैकी दोघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कोठडी सुनावली असून, एकास न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. आदिवासी विकासच्या बांधकाम विभागातील लाचखोर अभियंता दिनेशकुमार बागूल यांच्या कोठडीत दोन दिवसांची पुन्हा वाढ करण्यात आली आहे. तर सोमवारी (दि.29) लाच घेताना रंगेहाथ पकडलेल्या कळवण येथील आदिवासी विकासचा सहायक …

The post नाशिक : लाचखोरांचा मुक्काम कोठडीत ; लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या धडक कारवाईने नाशिक चर्चेत appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : लाचखोरांचा मुक्काम कोठडीत ; लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या धडक कारवाईने नाशिक चर्चेत