बेशिस्त चालकांवर कारवाई करणे होणार सोपे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नॅशनल इन्फॉर्मेशन सेंटर (एनआयसी) अंतर्गत ‘वन नेशन, वन चलन’ हा पायलट प्रोजेक्ट नाशिकमध्ये सुरू झाला आहे. याबाबत ई-चलन कारवाई करण्यासाठी लागणारे मशीन वाहतूक पोलिसांना मिळाले आहेत. मात्र या मशीनचा वापर करताना वाहतूक पोलिसांना अडचणींचा सामना करावा लागतो. तसेच काही तांत्रिक समस्या येत होत्या. त्यांचे निराकरण करण्यासाठी पोलिस आयुक्तालयातर्फे वाहतूक पोलिसांना मशीन …

The post बेशिस्त चालकांवर कारवाई करणे होणार सोपे appeared first on पुढारी.

Continue Reading बेशिस्त चालकांवर कारवाई करणे होणार सोपे

नाशिक : शासकीय योजनेच्या कंत्राटाच्या आमिषाने 11 लाखांना गंडा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा ‘वन नेशन, वन रेशन स्मार्टकार्ड’ या शासकीय योजनेचे कंत्राट देण्याच्या बहाण्याने भामट्याने रावेरच्या युवकास 11 लाखांहून अधिक रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. युवकास नोव्हेंबर 2019 ते जानेवारी 2022 या कालावधीत महसूल विभागामार्फत स्मार्ट रेशनकार्डाचे काम देण्यासह महावितरणच्या नावे खोट्या वर्कऑर्डर दिल्या. त्याचप्रमाणे नाशिकच्या ई-केंद्रातून या तरुणाला शासकीय योजनांचे कंत्राट …

The post नाशिक : शासकीय योजनेच्या कंत्राटाच्या आमिषाने 11 लाखांना गंडा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : शासकीय योजनेच्या कंत्राटाच्या आमिषाने 11 लाखांना गंडा