बेशिस्त चालकांवर कारवाई करणे होणार सोपे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नॅशनल इन्फॉर्मेशन सेंटर (एनआयसी) अंतर्गत ‘वन नेशन, वन चलन’ हा पायलट प्रोजेक्ट नाशिकमध्ये सुरू झाला आहे. याबाबत ई-चलन कारवाई करण्यासाठी लागणारे मशीन वाहतूक पोलिसांना मिळाले आहेत. मात्र या मशीनचा वापर करताना वाहतूक पोलिसांना अडचणींचा सामना करावा लागतो. तसेच काही तांत्रिक समस्या येत होत्या. त्यांचे निराकरण करण्यासाठी पोलिस आयुक्तालयातर्फे वाहतूक पोलिसांना मशीन …

The post बेशिस्त चालकांवर कारवाई करणे होणार सोपे appeared first on पुढारी.

Continue Reading बेशिस्त चालकांवर कारवाई करणे होणार सोपे

Nashik News | सुसाट वाहने चालवणाऱ्यांना साडेसहा लाखांचा दंड; वर्षभरात ३२ हजार चालकांवर कारवाई

नाशिक : पुढारी वृत्तसेवा सर्वाधिक अपघात व अपघाती मृत्यू हे वेगामुळे होत असल्याचे समोर येते. मात्र, तरीदेखील अनेक वाहनचालक वेगावर नियंत्रण न ठेवता वाहने चालवत असल्याचे वास्तव आहे. अशा चालकांना समज देण्यासाठी पोलिसांकडून दंडात्मक कारवाई केली जाते. त्यानुसार गत| वर्षभरात वाहतूक शाखेने वेगाने वाहने चालवणाऱ्या सुमारे ३२ हजार चालकांना ६ कोटी ४३ लाख ७० हजार …

The post Nashik News | सुसाट वाहने चालवणाऱ्यांना साडेसहा लाखांचा दंड; वर्षभरात ३२ हजार चालकांवर कारवाई appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik News | सुसाट वाहने चालवणाऱ्यांना साडेसहा लाखांचा दंड; वर्षभरात ३२ हजार चालकांवर कारवाई

Nashik : ई-चलनाचा मुहूर्त हुकला, सिग्नलवरील सीसीटीव्हीबाबत संभ्रम कायम

नाशिक : पुढारी वृत्तसेवा शहरातील वाहनचालकांना वाहतूक शिस्त लावण्यासाठी सिग्नलवर लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांवरून ई-चलन प्रक्रियेचा मुहूर्त हुकला आहे. ४० पैकी निम्म्या सिग्नलवर सीसीटीव्ही व ई-चलन सिस्टिम लावण्यात न आल्याने १५ जूनपासून ही प्रक्रिया सुरू होऊ शकली नाही. त्यातच पोलिसांनी स्मार्ट सिटी कंपनीला झेब्रा पट्टे व सिग्नल अद्ययावत करण्यास सांगितल्याने संभ्रम कायम आहे. सध्या स्मार्ट …

The post Nashik : ई-चलनाचा मुहूर्त हुकला, सिग्नलवरील सीसीटीव्हीबाबत संभ्रम कायम appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : ई-चलनाचा मुहूर्त हुकला, सिग्नलवरील सीसीटीव्हीबाबत संभ्रम कायम