मुंबई नाका चौकातही सिग्नल बसविणार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- मुंबई-आग्रा महामार्गावरील वर्दळीच्या मुंबई नाका चौकातील वाहतूक बेटाचा घेर कमी केल्यानंतर येथील वाहतूक नियंत्रित करण्यासाठी आता द्वारकाच्या धर्तीवर सिग्नल यंत्रणा बसविण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. यासाठी १८ लाखांचा खर्च केला जाणार आहे. रस्ता सुरक्षा समितीच्या शिफारशीनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. शहरात व्दारकापाठोपाठ मुंबई नाका चौकात सातत्याने वाहतूक कोंडीचा प्रश्न भेडसावत …

The post मुंबई नाका चौकातही सिग्नल बसविणार appeared first on पुढारी.

Continue Reading मुंबई नाका चौकातही सिग्नल बसविणार

Nashik : ई-चलनाचा मुहूर्त हुकला, सिग्नलवरील सीसीटीव्हीबाबत संभ्रम कायम

नाशिक : पुढारी वृत्तसेवा शहरातील वाहनचालकांना वाहतूक शिस्त लावण्यासाठी सिग्नलवर लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांवरून ई-चलन प्रक्रियेचा मुहूर्त हुकला आहे. ४० पैकी निम्म्या सिग्नलवर सीसीटीव्ही व ई-चलन सिस्टिम लावण्यात न आल्याने १५ जूनपासून ही प्रक्रिया सुरू होऊ शकली नाही. त्यातच पोलिसांनी स्मार्ट सिटी कंपनीला झेब्रा पट्टे व सिग्नल अद्ययावत करण्यास सांगितल्याने संभ्रम कायम आहे. सध्या स्मार्ट …

The post Nashik : ई-चलनाचा मुहूर्त हुकला, सिग्नलवरील सीसीटीव्हीबाबत संभ्रम कायम appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : ई-चलनाचा मुहूर्त हुकला, सिग्नलवरील सीसीटीव्हीबाबत संभ्रम कायम

नाशिककरांनो खबरदार… सिग्नल तोडल्यास मिळणार दंडाची पावती घरपोच

नाशिक : पुढारी वृत्तसेवा बेशिस्त वाहनधारकांवर करडी नजर ठेवण्यासाठी स्मार्ट सिटीच्या माध्यमातून शहरातील विविध सिग्नलवर बसविण्यात आलेले सीसीटीव्ही कॅमेरे कार्यान्वित करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. ८०० पैकी ५० सीसीटीव्ही कॅमेरे कार्यान्वितदेखील केले असून, उर्वरित कॅमेरे मेअखेरपर्यंत कार्यान्वित केले जाणार आहेत. त्यामुळे तुम्ही सिग्नल तोडण्याचा विचार करत असाल किंवा वाहतुकीचे नियम मोडत असाल, तर तुम्हाला घरबसल्या …

The post नाशिककरांनो खबरदार... सिग्नल तोडल्यास मिळणार दंडाची पावती घरपोच appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिककरांनो खबरदार… सिग्नल तोडल्यास मिळणार दंडाची पावती घरपोच

आरटीओ : जिल्ह्यात दररोज तीन जण अपघाताचे बळी

नाशिक : गौरव अहिरे औरंगाबाद रोडवरील नांदूर नाक्याजवळील सिग्नलवर झालेल्या अपघातात 12 जणांचा होरपळून मृत्यू झाल्यानंतर प्रशासनाच्या वतीने अपघातांची कारणे व त्यावरील उपाययोजना शोधली जात आहे. दरम्यान, नाशिक शहरात जानेवारी ते सप्टेंबर अखेरपर्यंत 120 जणांचा अपघाती मृत्यू झाल्याची नोंद पोलिस ठाण्यांमध्ये आहे, तर ग्रामीण भागात ऑगस्ट अखेरपर्यंत 635 जणांचा अपघातात जागीच मृत्यू झाला आहे. आरटीओ …

The post आरटीओ : जिल्ह्यात दररोज तीन जण अपघाताचे बळी appeared first on पुढारी.

Continue Reading आरटीओ : जिल्ह्यात दररोज तीन जण अपघाताचे बळी