नाशिक : बनावट वैद्यकीय प्रमाणपत्रांमधून कोट्यवधींची उलाढाल

नाशिक : पुढारी वृत्तसेवा शासकीय अधिकारी-कर्मचार्‍यांना आजारपणातून आर्थिक मदत किंवा त्यांच्या बदल्यांना प्राधान्य मिळत असते. ही मदत पदरात पाडून घेण्यासाठी अनेक जण बनावट वैद्यकीय बिले किंवा प्रमाणपत्र बनवण्यासाठी प्रयत्नशील असतात. त्यासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयातील वैद्यकीय अधिकार्‍यांपासून कर्मचार्‍यांची साखळी असल्याचे समोर आले आहे. बहुतांश शासकीय विभागांमधील अधिकारी कर्मचार्‍यांना बनावट वैद्यकीय प्रमाणपत्र व बिले देण्याच्या मोबदल्यात प्रत्येकी …

The post नाशिक : बनावट वैद्यकीय प्रमाणपत्रांमधून कोट्यवधींची उलाढाल appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : बनावट वैद्यकीय प्रमाणपत्रांमधून कोट्यवधींची उलाढाल

जळगाव : आजारपणाला कंटाळून शेतकरी दाम्पत्याची आत्महत्या

जळगाव: पुढारी वृत्तसेवा गेल्या १० वर्षांपासून आजारपण आणि आर्थिक विवंचनेला कंटाळून बामणोद (ता. यावल) येथील शेतकरी दाम्पत्याने तापी नदीत उडी घेऊन आत्महत्या केली. भुसावळ शहरातील तापी पात्रात दोघांचे मृतदेह तरंगताना दिसून आले. वसंत वासुदेव नेमाडे (६३), मालतीबाई वसंत नेमाडे (५५) अशी दोघांची नावे आहेत. या प्रकरणी भुसावळ शहर पोलिसात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. …

The post जळगाव : आजारपणाला कंटाळून शेतकरी दाम्पत्याची आत्महत्या appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : आजारपणाला कंटाळून शेतकरी दाम्पत्याची आत्महत्या