‘तुम्हाला मतदान करायचे की नाही, हे आता आम्ही ठरवणार’…कांदा उत्पादक

नाशिक (देवळा) : पुढारी वृत्तसेवा लोकसभा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर आर्थिक विवंचनेत असलेल्या माळवाडी ता देवळा येथे मंगळवारी( दि १६) रोजी ग्रामपंचायत सह सर्व कांदा उत्पादक शेतकरी एकत्र येत “तुम्हाला मतदान करायचे की नाही, हे आता आम्ही ठरवणार..” सत्ताधारी-विरोधक लोकप्रतिनिधींनी मत मागायला येऊ नये आशा आशयाचे फलक लावण्यात आले आहे. कांदा उत्पादक शेतकरी गेल्या अनेक …

The post 'तुम्हाला मतदान करायचे की नाही, हे आता आम्ही ठरवणार'...कांदा उत्पादक appeared first on पुढारी.

Continue Reading ‘तुम्हाला मतदान करायचे की नाही, हे आता आम्ही ठरवणार’…कांदा उत्पादक

जळगाव : आजारपणाला कंटाळून शेतकरी दाम्पत्याची आत्महत्या

जळगाव: पुढारी वृत्तसेवा गेल्या १० वर्षांपासून आजारपण आणि आर्थिक विवंचनेला कंटाळून बामणोद (ता. यावल) येथील शेतकरी दाम्पत्याने तापी नदीत उडी घेऊन आत्महत्या केली. भुसावळ शहरातील तापी पात्रात दोघांचे मृतदेह तरंगताना दिसून आले. वसंत वासुदेव नेमाडे (६३), मालतीबाई वसंत नेमाडे (५५) अशी दोघांची नावे आहेत. या प्रकरणी भुसावळ शहर पोलिसात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. …

The post जळगाव : आजारपणाला कंटाळून शेतकरी दाम्पत्याची आत्महत्या appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : आजारपणाला कंटाळून शेतकरी दाम्पत्याची आत्महत्या