नाशिक : गॅस एजन्सीच्या तब्बल 39 गॅस टाक्यांची चोरी

सिन्नर : पुढारी वृत्तसेवा येथील शहा ट्रेडर्सच्या ट्रकमधून अज्ञाताने 1 लाख 28 हजार रुपये किमतीच्या 39 गॅस टाक्यांची चोरी केली. या प्रकरणी कर्मचारी संतोष कदम यांनी सिन्नर पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याच्या विरोधात चोरीची तक्रार दिली आहे. कमलनगर येथील शहा ट्रेडर्सच्या ट्रकमध्ये ठेवलेल्या हिंदुस्थान पेट्रोलियम कंपनीच्या 14 किलो वजनाच्या 39 गॅस टाक्या अज्ञात चोरट्याने चोरून नेल्या. …

The post नाशिक : गॅस एजन्सीच्या तब्बल 39 गॅस टाक्यांची चोरी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : गॅस एजन्सीच्या तब्बल 39 गॅस टाक्यांची चोरी