नाशिक : शहीद पोलिसांना पालकमंत्र्यांकडून अभिवादन

नाशिक : पुढारी वृत्तसेवा देशाच्या प्रती आपले कर्तव्य बजावताना प्राणांची आहुती देणाऱ्या शूर पोलीसांच्या स्मरणार्थ दरवर्षी 21 ऑक्टोबर हा दिन पोलिस स्मृतिदिन म्हणून पाळला जातो. या स्मृतीदिनानिमित्त जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसे यांनी शुक्रवारी (दि.२१) नाशिक पोलीस आयुक्तालयातील पोलीस कवायत मैदान येथील शहीद पोलीस स्मृतीस्थळास पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले. पालकमंत्री भुसे म्हणाले, 21 ऑक्टोबर 1959 …

The post नाशिक : शहीद पोलिसांना पालकमंत्र्यांकडून अभिवादन appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : शहीद पोलिसांना पालकमंत्र्यांकडून अभिवादन