नाशिक : ८९४ बेघरांच्या निवाऱ्यासाठी शासनाला प्रस्ताव

नाशिक : पुढारी वृत्तसेवा बेघरांच्या सर्वेक्षणात नाेंद झालेल्या ८९४ बेघरांना निवारा उपलब्ध करून देण्यासाठी नाशिक महापालिकेच्या मालकीच्या ४ जागांवर एकूण ६४९ बेघर क्षमतेचा सविस्तर प्रकल्प अहवाल मान्यतेसाठी शासनास पाठविण्यात आला आहे. अशाप्रकारे बेघरांना निवारा केंद्र उपलब्ध करून देणारी नाशिक महापालिका राज्यातील एकमेव महापालिका ठरली आहे. नाशिक महापालिका कार्यक्षेत्रात ‘दीनदयाळ अंत्योदय योजना – राष्ट्रीय नागरी उपजीविका’ …

The post नाशिक : ८९४ बेघरांच्या निवाऱ्यासाठी शासनाला प्रस्ताव appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : ८९४ बेघरांच्या निवाऱ्यासाठी शासनाला प्रस्ताव