नाशिक : जिल्ह्यातील २३१ गावे होणार ‘पाणीदार’

नाशिक : पुढारी वृत्तसेवा मृद व जलसंधारण विभागाकडून ‘जलयुक्त शिवार अभियान २.०’ राबविण्यात येत असून, त्या अंतर्गत नाशिक जिल्ह्यातील २३१ गावांची निवड करण्यात आली आहे. या गावांच्या शिवारात अर्थात शेतात पडणारे पावसाचे पाणी अडवून जमिनीमध्ये जिरविण्यासह जमिनीवर वर्षभर साठवून ठेवण्याचे काम केले जाणार आहे. त्यामुळे निवड झालेली गावे पाणीदार होणार आहेत. जलयुक्त शिवार योजनेच्या पहिल्या …

The post नाशिक : जिल्ह्यातील २३१ गावे होणार 'पाणीदार' appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : जिल्ह्यातील २३१ गावे होणार ‘पाणीदार’