नाशिक : चांदवडला आजपासून भुसार शेतीमालाचा लिलाव
नाशिक (चांदवड) : पुढारी वृत्तसेवा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य आवारात सोमवारपासून (दि. १०) मका, सोयाबीन, गहू, बाजरी, मूग, उडीद, गजू, हरभरा, तूर आदी भुसार शेतीमालाच्या लिलावाचा प्रारंभ होत आहे. सोमवार ते शनिवार दैनंदिन सकाळी ११ व दुपारी ४ वाजता भुसार मालाचे लिलाव सुरू राहणार आहे. sanskruti balgude : संस्कृती बालगुडेची ‘बेभान’मध्ये एंट्री चांदवड बाजार …
The post नाशिक : चांदवडला आजपासून भुसार शेतीमालाचा लिलाव appeared first on पुढारी.