नाशिक : सावधान! महापालिकेचे प्रशासन झोपलेले आहे

नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा नाशिकरोड येथील प्रभाग क्र.२० मधील सद्गुरूनगर येथील विविध समस्यांबाबत निवेदने देऊनही महापालिका कार्यवाही करत नसल्याने मनसेने सदगुरूनगर उद्यानाच्या प्रवेशव्दाराला सावधान…. प्रशासन झोपलेले आहे, असा फलक लावत निषेध नोंदवला. मनसेचे शहर संघटक अ‍ॅड. नितीन पंडित, निरीक्षक पूर्व विधानसभाप्रमुख प्रमोद साखरे, मनविसेचे नितीन धानापुणे, शशी चौधरी, विनायक पगारे, अ‍ॅड. योगेश शिरसाठ, मीरा आवारे …

The post नाशिक : सावधान! महापालिकेचे प्रशासन झोपलेले आहे appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : सावधान! महापालिकेचे प्रशासन झोपलेले आहे