भवरलाल जैन यांना ’भक्तिसंगीत संध्ये’तून आदरांजली

जळगाव : पुढारी वृत्तसेवा औपचारिक शिक्षणासोबतच अनुभवाधारित आणि भारतीय संस्कृतीचे संस्कार मूल्ये रुजविणार्‍या अनुभूती निवासी स्कूलचे संस्थापक भवरलाल जैन यांचा आज श्रद्धावंदन दिन. त्यानिमित्त अनुभूती निवासी स्कूलच्या विद्यार्थ्यांकडून ‘भक्तिसंगीत संध्ये’तून विद्यार्थ्यांकडून कीबोर्डसह इतर वाद्यांच्या साथसंगतीने गायनातून भवरलाल जैन यांचे प्रेरणादायी स्मरण केले. भारतीय मुलगा करीत आहे युक्रेनी मुलांना मदत अनुभूती निवासी स्कूलच्या विद्यार्थ्यांकडून ‘स्वरानुभूती’ या …

The post भवरलाल जैन यांना ’भक्तिसंगीत संध्ये’तून आदरांजली appeared first on पुढारी.

Continue Reading भवरलाल जैन यांना ’भक्तिसंगीत संध्ये’तून आदरांजली