समृद्धीत योगदानाबद्दल डॉ. पुलकुंडवार यांचा सन्मान

नाशिक : पुढारी वृत्तसेवा हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाच्या उभारणीत उत्कृष्ट कार्याबद्दल एमएसआरडीसीचे तत्कालीन सहव्यवस्थापकीय संचालक तथा महापालिकेचे आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांचा नागपूर येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शुभहस्ते रविवारी (दि. ११) समृद्धी महामार्गाचे लोकार्पण करण्यात आले. या सोहळ्यानंतर ना. शिंदे …

The post समृद्धीत योगदानाबद्दल डॉ. पुलकुंडवार यांचा सन्मान appeared first on पुढारी.

Continue Reading समृद्धीत योगदानाबद्दल डॉ. पुलकुंडवार यांचा सन्मान