नाशिक : सर डॉ. मो. स. गोसावी यांना शोकाकूल वातावरणात अखेरचा निरोप

नाशिक : पुढारी वृत्तसेवा शिक्षण क्षेत्रातील भीष्माचार्य, गोखले एज्युकेशन सोसायटीचे सचिव व महासंचालक सर डॉ. मो. स. गोसावी यांचे रविवारी (दि. ९) पहाटे वयाच्या ८७ व्या वर्षी निधन झाले. त्यांचे पार्थिव सकाळी दहा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत बीवायके महाविद्यालात अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. त्यानंतर सायंकाळी पंचवटीतील अमरधाम येथे डॉ. गोसावी यांच्यावर अंत्यसंस्कार झाले. सर डॉ. …

The post नाशिक : सर डॉ. मो. स. गोसावी यांना शोकाकूल वातावरणात अखेरचा निरोप appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : सर डॉ. मो. स. गोसावी यांना शोकाकूल वातावरणात अखेरचा निरोप