शाबासकी थाप असणारे पुरस्कार रद्द करणे अपमानास्पदच : डॉ. नीलम गोर्‍हे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा कोबाड गांधी लिखित ‘फ्रॅक्चर्ड फ्रीडम’ तुरुंगातील आठवणी व चिंतन या पुस्तकाला देण्यात आलेला पुरस्कार राज्य शासनाच्या सांस्कृतिक विभागाने रद्द केल्याने सांस्कृतिक क्षेत्रात खळबळ उडालेली असतानाच विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोर्‍हे यांनीही सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले. पुरस्कार दिल्याने लेखकांना ती शाबासकी असते. मात्र, देऊन पुन्हा तो रद्द करणे हे खूूप पटीने अपमानास्पद …

The post शाबासकी थाप असणारे पुरस्कार रद्द करणे अपमानास्पदच : डॉ. नीलम गोर्‍हे appeared first on पुढारी.

Continue Reading शाबासकी थाप असणारे पुरस्कार रद्द करणे अपमानास्पदच : डॉ. नीलम गोर्‍हे