नाशिक : तेरा वर्षांच्या ओमची सायकलवर नर्मदा परिक्रमा

नाशिक (चांदवड) : पुढारी वृत्तसेवा तालुक्यातील बोपाणे येथील 13 वर्षीय ओम शरद हांडगे याने ५५ दिवसांत तब्बल ३८०० किलोमीटरचे खडतर अंतर सायकलने कापत नर्मदा परिक्रमा पूर्ण केली आणि समाजासमोर जिद्दीचा एक आदर्श उभा केला. ओमच्या जिद्दीला प्रेरणा मिळाली, ती त्याच्या वडिलांकडून. त्याचे वडील चांदवडला महावितरण कंपनीत कार्यरत आहेत. त्यांनी २१ जानेवारी ते २६ एप्रिल या …

The post नाशिक : तेरा वर्षांच्या ओमची सायकलवर नर्मदा परिक्रमा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : तेरा वर्षांच्या ओमची सायकलवर नर्मदा परिक्रमा