नाशिक : विवाहितेचा छळ करणाऱ्या सासूला कारावास

नाशिक : पुढारी वृत्तसेवा विवाहानंतर विवाहितेस शारीरिक व मानसिक त्रास देत छळ करणाऱ्या सासूला जिल्हा व सत्र न्यायालयाने सहा महिने सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. गयाबाई नामदेव शिरसाठ (५०, रा. सिन्नर) असे सासूचे नाव आहे. माधुरी हिचा विवाह सिन्नर एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील विकास नामदेव शिरसाठ याच्याशी मार्च २०१८ मध्ये झाला होता. विवाहाच्या चार महिन्यांनंतर माधुरीचा …

The post नाशिक : विवाहितेचा छळ करणाऱ्या सासूला कारावास appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : विवाहितेचा छळ करणाऱ्या सासूला कारावास