पिंपळनेर : इंडियन ऑइल कंपनीच्या पाईपलाईनला शेतकऱ्यांचा विरोध

पिंपळनेर,(ता.साक्री) : पुढारी वृत्तसेवा तालुक्यातील महूखड येथे इंडियन ऑइल कार्पोरेशन कंपनीची पाईपलाईनचे काम सुरू असताना योग्य भरपाई न मिळाल्याने तेथील आदिवासी शेतकऱ्यांनी या कामाला विरोध केला. यावेळी कायदा व सुव्यवस्था बिघडू नये म्हणून सुमारे २० शेतकऱ्यांना ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनला आणण्यात आले. त्यानंतर कलम ६८ व ६ नुसार कारवाई करून सोडून देण्यात आले. Virat Kohli …

The post पिंपळनेर : इंडियन ऑइल कंपनीच्या पाईपलाईनला शेतकऱ्यांचा विरोध appeared first on पुढारी.

Continue Reading पिंपळनेर : इंडियन ऑइल कंपनीच्या पाईपलाईनला शेतकऱ्यांचा विरोध