नाशिक : वनजमिनीवर सौर ऊर्जा कंपनीचे अतिक्रमण

नाशिक : पुढारी वृत्तसेवा वनजमिनीच्या परस्पर खरेदी-विक्रीमुळे चर्चेत आलेल्या नांदगाव तालुक्यात वनजमिनीवर सौर ऊर्जा कंपनीने अतिक्रमण केल्याची धक्कादायक बाब वणी दक्षता पथकाने उजेडात आणली. तळवाडे नियतक्षेत्रात वनजमिनीवर अतिक्रमण करून अवैध उत्खनन करणारा जेसीबी व ट्रॅक्टर दक्षता पथकाने जप्त केला. या प्रकरणी संशयित प्रकाश बाबूराव भावसार याच्याविरोधात वन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नांदगाव वनपरिक्षेत्रातील तळवाडे …

The post नाशिक : वनजमिनीवर सौर ऊर्जा कंपनीचे अतिक्रमण appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : वनजमिनीवर सौर ऊर्जा कंपनीचे अतिक्रमण