केंद्र सरकारच्या स्वच्छता पोर्टलवर गोंडेगावची निवड, नाशिक जिल्ह्यातून तीन गावांची निवड

दिंडोरी (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा देशातील प्रत्येक गाव स्मार्ट व्हीलेज होण्यासाठी ग्रामपंचायत स्तरावर प्रत्यक्ष भेटी देऊन परीक्षण केले जाते. राज्यातून या अभियानामध्ये नाशिक जिल्ह्यातील तीन ग्रामपंचायतींची यादी नुकतीच जाहीर झाली असून त्यात दिंडोरी तालुक्यातील गोंडेगावचाही समावेश केला गेला आहे. महाराष्ट्र शासनाने सम्पूर्ण राज्यात स्वच्छ गाव सुंदर गाव, स्मार्ट गाव, निर्मलग्राम अशा विविध योजनांमार्फत समृद्ध …

The post केंद्र सरकारच्या स्वच्छता पोर्टलवर गोंडेगावची निवड, नाशिक जिल्ह्यातून तीन गावांची निवड appeared first on पुढारी.

Continue Reading केंद्र सरकारच्या स्वच्छता पोर्टलवर गोंडेगावची निवड, नाशिक जिल्ह्यातून तीन गावांची निवड