स्वामी समर्थांच्या पादुकांचे सुरगाणा नगरीत स्वागत, सवाद्य रथातून मिरवणूक

नाशिक (सुरगाणा) : प्रतिनिधी सुरगाणा नगरीत अक्कलकोट येथील श्री. स्वामी समर्थ महाराजांच्या मूळ पादुकांची रथातून सवाद्य मिरवणूक काढून भव्य दिव्य असे स्वागत करण्यात आले. यावेळी दस्तुरखुद्द स्वामींच्या मूळ पादुकांचे दर्शन मिळणार या भावनेतून प्रचंड संख्येने उपस्थित असलेल्या स्वामी भक्तांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहताना दिसून आला. दोन दिवसांचा हा सोहळा उत्साहात संपन्न झाला. स्वामींच्या पादुकांचे आगमन …

The post स्वामी समर्थांच्या पादुकांचे सुरगाणा नगरीत स्वागत, सवाद्य रथातून मिरवणूक appeared first on पुढारी.

Continue Reading स्वामी समर्थांच्या पादुकांचे सुरगाणा नगरीत स्वागत, सवाद्य रथातून मिरवणूक